माझी शाळा जमगाव
Thursday, February 8, 2024
Wednesday, February 7, 2024
PLC गुणांकन
PLC स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 मधील सहभागासाठी खालील प्रमाणे गुणांकन...
1. PLC स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 Registration - 1 गुण
2. विद्यार्थ्यांने Lets Change फिल्म बघणे / दाखवणे - 1 गुण
3. बरोबर text सोबत किमान 30 बरोबर video FB / Instagram ला post केले असल्यास - 2 गुण
4. एकूण प्रति वर्ग प्रति दिन बरोबर text सोबत 1 बरोबर video FB / Instagram ला post केला असल्यास - 1 अधिक गुण
5. एकूण 150 हुन अधिक बरोबर text बरोबर video केले असल्यास - 2 अधिक गुण
6. शाळा जिल्ह्यात top 10 मध्ये असल्यास - 1 अधिक गुण
7. शाळा विभागात top 20 मध्ये असल्यास - 1 अधिक गुण
8. शाळा राज्यात top 50 मध्ये असल्यास - 1 अधिक गुण.
नोंद घ्यावी -
1. Registration केले नसल्यास - 10 पैकी 0 गुण
2. चुकीचे video #swachhtamonitor लावून post केले असल्यास negative marking होईल.
3. Text चुकले असल्यास post count मध्ये येणार नाही.
4. तालुका स्तरापर्यंत वरील प्रमाणे जास्तीत जास्त 7 पर्यंत गुण होऊ शकतात, परंतु post आणि text, तसेच शाळेने सांगितलेली post ची संख्या बरोबर असल्याचे PLC कडून व्हेरिफाय करावे.
5. Final गुणांकन आणि Top Schools
जिल्हास्तरीय 15 फेब्रुअरी
विभागस्तरीय 20 फेब्रुवारी राज्यस्तरीय 24 फेब्रुवारी पर्यंतच्या सहभागाच्या आधारावर PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प संचालक कडून मिळेल.
School Portal वर finalization साठी अ. क्र. 4 मध्ये 1000 पर्यंत शब्दात PLC स्वच्छता मॉनिटर काय आणि कसे सुरु आहे आणि शाळेने post केलेले स्वच्छता मॉनिटर च्या अनुभवांचे एकूण video ची संख्या लिहावी. सोबत आपल्या सोशल मीडिया post पैकी 3 वेग वेगळ्या post चे screenshot आणि त्या post च्या text चे screenshot upload करावेत.
